E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
दहावीचा निकाल उद्या लागणार
Samruddhi Dhayagude
12 May 2025
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.त्यामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2025 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली.दरवर्षापेक्षा सुमारे 10 दिवस आधी परीक्षेचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. येत्या 15 मे पूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली आहे.
अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत.
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
Related
Articles
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात